महावितरण अंतर्गत डिप्लोमा व पदवीधरांना नवीन सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | Mahavitran Aurangabad Bharti 2024

Mahavitran Aurangabad Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि डिप्लोमा पास व पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महावितरण अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahavitran Aurangabad Job Vacancy 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,छत्रपती संभाजीनगर भरती 2024

विभाग – महावितरण विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

वेतनश्रेणी – 8000-9000 रुपये महिना

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 10 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – डिप्लोमा अप्रेंटीस आणि पदवीधर अप्रेंटीस

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त बोर्डातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग डिप्लोमा अथवा पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Mahavitran Aurangabad Bharti 2024

पदसंख्या – 027

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवड – परीक्षा

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – म.रा.वि.वि.कं.मर्या.विश्रामगृह,परिमंडळ कार्यालय परिसर,छत्रपती संभाजीनगर

Mahavitran Aurangabad Bharti 2024 Apply Online

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अथवा पत्त्यावर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Aurangabad Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024