आरोग्य विभाग ठाणे मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती पगार 40 हजार | NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी चा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून बारावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

NHM अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM Thane Recruitement 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये ठाणे या ठिकाणी नोकरीच्या संधी उमेदवारांना उपलब्ध झालेला आहे. यामध्ये मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला) आणि MPV पुरुष या पदांसाठीच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया गेली महिन्याभरापासून सुरू आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून 29 जानेवारी 2024 च्या आधी आपले अर्ज पाठवायचे आहेत. सदरील भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी व सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असणारी शुल्क देखील भरायचे आहे कारण शुल्क भरले तरच तुमचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवार आपले अर्ज पाठवू शकणार आहे यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत असे जाहिरातीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

NHM Thane Vacancy 2024

भरतीचे नाव – राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती ठाणे 2024

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला) आणि MPV पुरुष

पदसंख्या – 202

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

शैक्षणिक पात्रता –

  • मेडिकल ऑफिसर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा बीएएमएस पदवीधारक असावा.
  • स्टाफ नर्स पुरुष व महिला या दोन्ही पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून बीएससी नर्सिंग पदवी असावी अथवा जीएनएम कोर्स असावा.
  • एमपीव्ही पुरुष या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा मंडळातून बारावी सायन्स उत्तीर्ण आणि त्यासोबत सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र असावे.

नोकरीचे ठिकाण – ठाणे,महाराष्ट्र

वेतनश्रेणी – पदानुसार 18000 ते 60000 रुपये महिना

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 29 फेब्रुवारी 2024

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

NHM Thane Bharti 2024 Last Date

या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 29 फेब्रुवारी 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.

अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

चुकीची व अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार आहेत.

मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ज्या पदांसाठी शुल्क लागणार आहे अशा पदांची शुल्क देखील उमेदवारांनी भरायची आहे.

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025
NHM Thane Bharti 2024

राखीव असल्यास रिझर्वेशन बद्दल देखील कागदपत्र जोडायचे आहेत.

फोटो जोडताना तो लेटेस्ट असावा आणि क्लिअर असावा.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
सेन्ट्रल बँक भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
इंडियन नेव्ही भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025