पुणे मेट्रो मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | Pune Metro jobs 2024

Pune Metro jobs 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पुणे मेट्रो अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि डिप्लोमा पास व विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

पुणे मेट्रो अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 01 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pune Metro Recruitement 2024

रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिले आहेत आणि यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया गेले काही दिवसापासून सुरू असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी आता उमेदवारांकडे शेवटची संधी असणार आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IDBI Bank Recruitement 2025 IDBI बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 85 हजार ऑनलाईन अर्ज | IDBI Bank Recruitement 2025

सदरील भरती अंतर्गत उमेदवारांना कायमस्वरूपी ची नोकरी दिली जाणार आहे आणि यामध्ये उपलब्ध पदाबद्दल बोलायचे झाल्यास उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षक, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, प्लंबिंग अभियंता, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर व्यवस्थापक, संपर्क अधिकारी, लेखा व्यवस्थापक आणि वरिष्ठ SHE व्यवस्थापक या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या सर्व पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नसणार आहे आणि उमेदवारांनी थेट ऑफलाईन मुलाखतीस खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

महानिर्मिती मध्ये सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
RCFL Bharti 2025 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स अंतर्गत 10वी ते पदवीधर सरकारी नोकरी पगार 30 हजार | RCFL Bharti 2025

Pune Railway Jobs 2024

भरतीचे नाव – पुणे मेट्रो भरती 2024

विभाग – सरकारी नोकरी

पदाचे नाव – उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षक, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, प्लंबिंग अभियंता, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर व्यवस्थापक, संपर्क अधिकारी, लेखा व्यवस्थापक आणि वरिष्ठ SHE व्यवस्थापक

हे पण वाचा:
Van Vibag Nagpur Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | Van Vibag Nagpur Bharti 2025

पदसंख्या – 13

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

शैक्षणिक पात्रता –

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 0309 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 70 हजार | AAI Bharti 2025
  • उपप्रकल्प अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून सिविल इंजिनिअरिंग क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • सर्वेक्षक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून सिविल इंजिनिअरिंग क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • प्लंबिंग अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून सिविल इंजिनिअरिंग क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • प्रकल्प व्यवस्थापन अभियंता या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून सिविल इंजिनिअरिंग क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवीधर असावा.
  • संपर्क अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार एलएलबी किंवा एमबीए शिक्षित असावा.
  • नियोजन व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग मधून पदवीधर असावा.
  • स्टोअर व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा.
  • लेखा व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बीकॉम पात्र असावा.
  • वरिष्ठ SHE व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार बीएससी पदवीधर असावा.

निवड प्रक्रिया – ऑफलाइन मुलाखत

नोकरीचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

वयोमर्यादा – 30 ते 45 वर्ष

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitement 2025 सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 7वी,10वी,12वी पास साठी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Central Bank of India Bharti 2025

अर्ज करण्याची मुदत – 01 एप्रिल 2024

वेतनश्रेणी – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा:
IT Department Bharti 2025 केंद्रीय आयकर विभाग (IT) मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 60 हजार | IT Department Bharti 2025

मुलाखत दिनांक – 01 एप्रिल 2024 सकाळी 11 वाजता.

मुलाखत पत्ता – अहारिका तळमजला, रेल विकास निगम लिमिटेड, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर. के. पुरम, नवी दिल्ली – 110066

SSC मध्ये 10वी पास साठी सरकारी नोकरी अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
IDBI Bank Recruitement 2025 IDBI बँक अंतर्गत 0119 जागांसाठी पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 40 हजार | IDBI Bank SO Bharti 2025

Railway Jobs Pune 2024

सदरील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांनी उपस्थित राहत असताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह यायचे आहे.

निवड झाल्यानंतर उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी आणि कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
ISRO-Job-Vacancy-2025 ISRO या विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना 58 हजार पगार सरकारी नोकरी | ISRO Job Vacancy 2025

सदरील भरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

उमेदवारांची अंतिम यादी ही मुलाखती दिवशीच फायनल केली जाणार आहे.

Pune Metro jobs 2024

उमेदवारांनी मुलाखतीस येण्या पूर्वी जाहिरात सविस्तर पाहिजे आहे.

हे पण वाचा:
SSC Recruitement 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये 0321 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी | SSC Recruitement 2025

सदरील भरतीची अधिकृत जाहिरात खाली देण्यात आली आहे.Pune Metro jobs 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
MSRTC Buldhana Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी | MSRTC Buldhana Bharti 2025