या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रु.प्रोत्साहन अनुदान जमा पहा यादी | Protsahan Anudan Yojana Maharashtra

Protsahan Anudan Yojana Maharashtra

Protsahan Anudan Yojana Maharashtra शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रोत्साहन पर अनुदान म्हणून राज्य सरकारने 2019 वर्षी शेतकऱ्यांना जे शेतकरी पीक कर्जाची परतफेड वेळेवर करतात अशा सर्व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान स्वरूपात बँक खात्यावर जमा केले होते आणि या … Read more

दुध उत्पादकांना पुन्हा फटका ? दुध दर घसरले पहा GR | Dudh Dar News

Dudh Dar News

Dudh Dar News राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15 मार्च 2024 च्या अधिकृत शासन निर्णयानुसार दूध दर आता 02 रुपयांनी स्वस्त झाला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना हा उन्हाळ्याच्या तोंडावर मोठा फटका असणार आहे. … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मंजूर या 40 तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश पहा यादी | Dushkal Anudan List 2024

Dushkal Anudan List 2024

Dushkal Anudan List 2024 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यामुळेच राज्यातील 40 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना आता या रकमेचा लाभ … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना ६००० रु.फक्त याच बँक खात्यात जमा होणार पहा यादी | Namo Shetkari Beneficiary List

Namo Shetkari Beneficiary List

Namo Shetkari Beneficiary List मित्रांनो राज्यभरातील सुमारे 95 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी 6000 रुपये जमा होणार आहेत. यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या दुपारीपासून 2000 रुपयाप्रमाणे सलग 3 हप्ते जमा होणार … Read more

अखेर तारीख ठरली यादिवशी होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६००० रु. | Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता अखेरीस सर्वात मोठी गुड न्यूज समोर येत आहे कारण आता अधिकृतपणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या दिवशी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती तुम्हाला … Read more

शेतकऱ्यांना सरकारचे गिफ्ट एकाच दिवशी मिळणार ६००० रु. GR प्रसिद्ध पहा माहिती | Namo Shetkari Installment Date

Namo Shetkari Installment Date

Namo Shetkari Installment Date महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वात मोठे गिफ्ट दिले जाणार आहे कारण राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी सहा हजार रुपये जमा होणार आहेत याबाबत सरकारकडून शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे आणि याबद्दलची सविस्तर … Read more

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता १७९२ कोटी रु.निधी वितरीत GR पहा | Namo Shetkari 2 Installment Date

Namo Shetkari 2 Installment Date

Namo Shetkari 2 Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता देशभरात 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 ला जमा होणार असल्याचे आपण पाहिले आहे. अधिकृत वेबसाईटवर सदरील तारखे बद्दल माहिती देण्यात आली आहे. पी … Read more

पीएम किसान लँड सीडींग अपडेट करा मोबाईल मधून अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत | Pm Kisan Land Seeding

Pm Kisan Land Seeding

Pm Kisan Land Seeding Update Marathi शेतकरी मित्रांनो देशातील सर्व 12 कोटी पीएम किसान सन्मान योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लँड सीडींग अपडेट करण्यासाठी आता सुविधा उपलब्ध झाली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असून … Read more

अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचन साठी मिळणार 55% अनुदान योजनेचे अर्ज सुरु | Sinchan Yojana Maharashtra 2024

Sinchan Yojana Maharashtra 2024

Sinchan Yojana Maharashtra 2024 राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व चांगली योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन उभारणीसाठी 55 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी तसेच पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस होणार मोठे नुकसान | Shetkari Pension Yojana

Shetkari Pension Yojana

Shetkari Pension Yojana राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो तुम्ही देखील शेतकरी पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी देखील ही अपडेट महत्त्वाचे असणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पेन्शन मिळत नसेल त्यांच्यासाठी देखील आता शेवटची संधी उपलब्ध आहे. मित्रांनो शेतकऱ्यांना … Read more