लिपिक व इतर पदांसाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी थेट मुलाखत | ECHS Nashik Bharti 2024

ECHS Nashik Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास ECHS पॉलीक्लिनिक देवलाली,नाशिक विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

ECHS पॉलीक्लिनिक विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ECHS Nashik Recruitement 2024

भरतीचे नाव – ECHS पॉलीक्लिनिक विभाग भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SAI Bharti 2025 भारतीय क्रिडा प्राधिकरण विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | SAI Bharti 2025

विभाग – ECHS पॉलीक्लिनिक विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – मूळ जाहिरात पहा

वेतनश्रेणी – नियमानुसार

हे पण वाचा:
ICAR-CIRCOT Bharti 2025 कापूस तंत्रज्ञान संशोधन विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | ICAR-CIRCOT Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 19 ऑक्टोबर 2024

मुलाखत दिनांक – 24 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा:
ECHS Mumbai Bharti 2025 ECHS विभाग मुंबई अंतर्गत 8वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 35 हजार | ECHS Mumbai Bharti 2025

पदाचे नाववैद्यकीय अधिकारी,फार्मासिस्ट,लिपिक,सफाईवाला

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार 8वी पास,10वी पास,12वी पास अथवा मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ECHS सेल,Stn HQ,देवलाली,नाशिक

हे पण वाचा:
Homi Bhabha Center Mumbai Bharti 2025 विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 40 हजार | Homi Bhabha Center Mumbai Bharti 2025

पदसंख्या – 8

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नाशिक,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
IGR Maharashtra Bharti 2025 नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 40 हजार | IGR Maharashtra Bharti 2025

ECHS Nashik Job Vacancy 2024

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

हे पण वाचा:
ZP Nagpur Bharti 2025 जिल्हा परिषद विभाग नागपूर अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | ZP Nagpur Bharti 2025

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Mahagenco Bharti 2025 महाराष्ट्र वीज निर्मिती विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 55 हजार | Mahagenco Bharti 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

ECHS Nashik Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरी 40 हजार | AAI Bharti 2025

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

हे पण वाचा:
RITES Limited Bharti 2025 RITES लिमिटेड विभाग अंतर्गत 0356 जागांसाठी सरकारी नोकरीच्या संधी पगार 25 हजार | RITES Limited Bharti 2025

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

हे पण वाचा:
Punjab and Sindh Bank Bharti 2025 पंजाब आणि सिंध बँकेत पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरी पगार 48 हजार | Punjab and Sindh Bank Bharti 2025

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
PMPML Pune Bharti 2025 PMPML पुणे अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीच्या संधी थेट मुलाखत | PMPML Pune Bharti 2025