घरकुल जागेसाठी मिळणार 01 लाख रु.अनुदान पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना सुरु | Gharkul Anudan Yojana 2024

Gharkul Anudan Yojana 2024 राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागेला देखील आता एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेबद्दल अधिसूचना जारी झाली असून यामुळे सर्व नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024

मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना घर बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जे नागरिक भूमिहीन असणार आहेत आणि ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे अशा नागरिकांना देण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो सुरुवातीला घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपये मिळत होते परंतु नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सदरचे अनुदान वाढवून आता भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin May Hafta Date लाडकी बहिण योजना पैसे जमा न झाल्यास करावे लागणार हे काम | Ladki Bahin May Hafta Date

या निर्णयामुळे आता भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करताना अडचणी येणार नाहीत आणि या अनुदानामुळे अनेक नागरिकांना घर देखील बांधता येतील.

Pandit Dindayal Upadhyay Gharkul Yojana 2024

केंद्र सरकार व राज्य सरकारने 2024 पर्यंत ग्रामीण भागातील तसेच सर्व बेगर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे या महत्त्वाकांशी मोहिमेसाठी केंद्राकडून पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य सरकार पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना या अनेक योजनांच्या मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

परंतु या योजनेतून देखील अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ प्रत्यक्षात घेता येत नाही याचे कारण तपासले असता घरकुल जागा खरेदीसाठी या सर्व लाभार्थ्यांना अनेक अडचणी येत असल्याने प्रत्यक्षात लाभ घेता येत नाही असे निष्पन्न झाले त्यामुळेच घरकुलाचा लाभ वाढवण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अनुदान योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा:
SSC Result Link 2025 दहावीचा निकाल लागला रे..94.10% कोकण विभागाची मज्जल असा पहा निकाल | SSC Result Link 2025
Gharkul Anudan Yojana 2024

या योजनेच्या मार्फत प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना ग्रामीण व राज्य सरकार पुरस्कृत घरकुलास पात्र असणाऱ्या परंतु बांधकाम करण्यासाठी उपलब्ध जागा नसलेल्या भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदीसाठी उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली असून आता जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे.

आयकर विभाग भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
महाराष्ट्र अर्बन बँक भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
राज्य कारागृह विभाग भरती अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Gharkul Jaga Anudan Yojana 2024 Maharashtra

सर्व बेघर कुटुंबीयांना हक्काचे घर घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार पंडित दीनदयाळ योजना सुरू करत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली या योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व इतर शुल्क अशा शासकीय शुल्कांचा देखील समावेश करण्यात आला आहे जागा खरेदीसाठी 500 चौरस फूट साठी रक्कम मर्यादा 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपये पर्यंत नेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे परंतु भूमिहीन असल्या कारणाने प्रत्यक्षात घर बांधता येत नाही आणि त्यामुळे प्रलंबित राहणाऱ्या या लाभार्थ्यांना आता अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाची रक्कम एक लाख रुपये असणार आहे.

हे पण वाचा:
SSC Result Date 2025 Maharashtra दहावीचा उद्या निकाल..महाराष्ट्र बोर्ड या वेबसाईट वर पाहता येणार सर्वात आधी | SSC Result Date 2025 Maharashtra

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता बोलल्यास केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत गृहनिर्माण योजनेअंतर्गत गृह घरकुलस पात्र झालेले आणि भूमिहीन असलेले सर्व लाभार्थी.

मित्रांनो योजनेचा अर्ज तुम्ही गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याद्वारे करू शकणार आहात त्यासाठी तुम्हाला घरकुल योजनेत पात्र होणे आवश्यक असणार आहे.Gharkul Anudan Yojana 2024

हे पण वाचा:
Maharashtra HSC Result 2025 महाराष्ट्र राज्य 12वी निकाल जाहीर..यंदाही मुलींची बाजी 91.88% निकाल | Maharashtra HSC Result 2025