Maha REAT Notification 2024 | महाराष्ट्र रिअल इस्टेट विभाग पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी

Maha REAT Notification 2024 मित्रांनो तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maha REAT Bharti 2024 Notification

भरतीचे नाव – महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण विभाग भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

विभाग – रिअल इस्टेट विभागात नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव

  • खाजगी सचिव
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • स्वीय सहाय्यक
  • अधिक्षक
  • वित्त व लेखाधिकारी
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी
  • सहाय्यक अधिक्षक
  • तांत्रिक सहाय्यक
  • लघुटंकलेखक
  • अभिलेखापाल
  • वाहन चालक
  • कनिष्ठ लिपिक
  • शिपाई

वयोमर्यादा – नियमानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

वेतनश्रेणी – 27,000-1,10,000/-

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 23 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक,महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण,पहिला मजला,वन फोर्ब्स इमारत,डॉ.वि.बी.गांधी रोड,काला घोडा फोर्ट,मुंबई-400001

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Maha REAT Notification 2024

पदसंख्या – 024

Maha REAT Recruitement 2024 Maharashtra

सदरील भरतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

महत्वाच्या भरती –

पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

हे पण वाचा:
NHM Aurangabad Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | NHM Aurangabad Bharti 2025

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

हे पण वाचा:
Rail Land Development Authority Bharti 2025 रेल्वे विकास प्राधिकरण अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 70 हजार | Rail Land Development Authority Bharti 2025

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Chandrapur Urban Multistate Bharti 2025 अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 30 हजार | Chandrapur Urban Multistate Bharti 2025