महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

MPSC Krushi Seva Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत विविध 258 जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत. सदरील भरती प्रक्रिया अंतर्गत उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी- कनिष्ठ व इतर पदांसाठी उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

या भरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार या भरती अंतर्गत उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, वेतनश्रेणी, अधिकृत वेबसाईट, अर्ज शुल्क आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MPSC Krushi Seva Recruitement 2024

भरतीचे नाव – महाराष्ट्र कृषी सेवा भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DRDO Maharashtra Bharti 2025 DRDO महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 37 हजार महिना | DRDO Maharashtra Bharti 2025

विभाग – कृषी विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18-38 वर्ष (ओबीसी : 03 वर्ष | एससी/एसटी : 05 वर्ष सूट)

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
SBI Mumbai Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 65 हजार | SBI Mumbai Bharti 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

पदाचे नाव – उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी- कनिष्ठ

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
पुणे महानगरपालिका मध्ये पदवीधरांना विविध पदांसाठी सरकारी नोकरी पगार 40 हजार | Pune Mahapalika Bharti 2025

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवीधर असावा.इतर सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा.MPSC Krushi Seva Bharti 2024

अर्ज करण्याची मुदत – 08 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग : 844/- राखीव/मागास : 544/-

हे पण वाचा:
MAT Mumbai Bharti 2025 महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभाग अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 20 हजार | MAT Mumbai Bharti 2025

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

MPSC Krushi Seva Bharti 2024

महत्वाच्या भरती –

हे पण वाचा:
Van Vibhag Chandrapur Bharti 2025 वन विभाग अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 50 हजार | Van Vibhag Chandrapur Bharti 2025

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

हे पण वाचा:
Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Krushi Utpanna Bajar Samiti Vashim Bharti 2025

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

हे पण वाचा:
Mumbai University Bharti 2025 मुंबई विद्यापीठ अंतर्गत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 20 हजार | Mumbai University Bharti 2025

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024

हे पण वाचा:
Loco Pilot Bharti 2025 10वी पास उमेदवारांना रेल्वे अंतर्गत लोको पायलट साठी 9970 जागा मेगाभरती | Loco Pilot Bharti 2025