पाटबंधारे विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 35 हजार | Patbandhare Vibhag Bharti 2024

Patbandhare Vibhag Bharti 2024 सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

पाटबंधारे विभाग अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी आज म्हणजे दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Patbandhare Vibhag Recruitement 2024

भरतीचे नाव – पाटबंधारे विभाग भरती 2024

विभाग – WRD विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

अर्ज करण्याची मुदत – 14 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर अमरावती,महाराष्ट मध्ये नोकरी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता – सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.अधिकच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पहा.Patbandhare Vibhag Bharti 2024

पदसंख्या – 12

अर्ज शुल्क – अर्ज करण्यास शुल्क नाही

निवड – मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता,मध्यम प्रकल्प विभाग 2,सिचन भवन परिसर,ताराबाई पार्क,कोल्हापूर – 416003

Patbandhare Vibhag Bharti 2024 Notification

सदरील भरतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Patbandhare Vibhag Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत नोकरीच्या संधी पगार 41 हजार महिना | MPSC Krushi Seva Bharti 2024

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024