PNB बँक नोकरभरती अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 1025 जागा पगार 70 हजार | PNB Bharti Last Date

PNB Bharti Last Date मित्रांनो देशातील नावाजलेली आणि सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांसाठी निघालेल्या नोकर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आजचा शेवटचा दिवस असणार आहे. सदरच्या भरतीमध्ये तब्बल 1025 जागा भरल्या जाणार आहेत यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

PNB बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 25 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Punjab National Bank Bharti 2024

पंजाब नॅशनल बँकेत होणाऱ्या सदरच्या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया गेली महिन्याभरापासून संपूर्ण देशभरात सुरू आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत आणि या भरतीमध्ये वेगवेगळ्या विभागातील पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSDE Bharti 2025 कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 45 हजार | MSDE Bharti 2025

सदरील भरतीमध्ये ऑफिसर क्रेडिट, मॅनेजर फॉरेक्स, मॅनेजर सायबर सिक्युरिटी आणि सीनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी या पदांसाठीच्या रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात असणार आहे. मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र सबमिट करायचे आहेत.

सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आज रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2024 नंतर या भरतीचा अर्ज करण्यासाठी ची लिंक बंद करण्यात येणार असून त्यानंतर उमेदवार या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार नाहीत. मित्रांनो तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व परीक्षा शुल्क भरून सबमिट करायचं आहे.

PNB Recruitement 2024

भरतीचे नाव – पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती 2024

हे पण वाचा:
MSRTC Sangli Bharti 2025 महाराष्ट्र एसटी महामंडळ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 25 हजार | MSRTC Sangli Bharti 2025

विभाग – सरकारी नोकरी

पदसंख्या – 1025

पदाचे नाव – ऑफिसर क्रेडिट, मॅनेजर फॉरेक्स, मॅनेजर सायबर सिक्युरिटी आणि सीनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी

हे पण वाचा:
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदवीधरांना नोकरीच्या संधी पगार 30 हजार | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

  • ऑफिसर क्रेडिट या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार सीए किंवा सीएमए उत्तीर्ण असावा किंवा एमबीए अथवा पीजी डिप्लोमा असावा.
  • मॅनेजर फॉरेक्स या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामधून एमबीए पास असावा किंवा समतुल्य शिक्षित असावा आणि सोबत संबंधित क्षेत्रात 02 वर्षांचा अनुभव असावा.
  • मॅनेजर सायबर सिक्युरिटी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून 60 टक्के गुणांसह कम्प्युटर/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियंता पदवीधर असावा आणि सोबत 02 वर्षांचा अनुभव असावा.
  • सीनियर सिक्युरिटी मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून 60 टक्के गुणांसह कम्प्युटर/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियंता पदवीधर असावा आणि सोबत 04 वर्षांचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

वेतनश्रेणी – पदानुसार (36000 ते 78230) अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटीक्स लि.अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | HAL Nashik Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा

अर्ज शुल्क –

हे पण वाचा:
PMC Bharti 2025 पुणे महानगरपालिका मध्ये 40 हजार पगार पदवीधरांना सरकारी नोकरी शेवटची संधी | PMC Bharti 2025
  • खुल्या प्रवर्गासाठी रुपये 1180 शुल्क असणार आहे.
  • मागास व राखीव प्रवर्गासाठी रुपये 59 शुल्क असणार आहे.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज करण्यास सुरुवात तारीख 07 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024

PNB Bharti 2024 Apply Online

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2024 ही अंतिम मुदत असणार आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभाग जम्बोभरती 12991 जागांसाठी 12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही.

हे पण वाचा:
Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 30 हजार | Bank of Baroda Bharti 2025

आवश्यक कागदपत्र व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

उमेदवाराने रिसेंटमधीलच फोटो अपलोड करायचा आहे.

फोटोचे बॅकग्राऊंड शक्यतो पांढरे असावे.

हे पण वाचा:
NMDC Bharti 2025 राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी पगार 25 हजार | NMDC Bharti 2025

एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

बाद झालेल्या अर्जांची परीक्षा फी परत दिली जाणार नाही.

या भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
या भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
सेन्ट्रल बँक भरतीचा अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
हे पण वाचा:
AAI Recruitement 2025 विमानतळ प्राधिकरण मध्ये पदवीधरांना 70 हजार पगार सरकारी नोकरीच्या संधी | AAI Recruitement 2025

Que : हि सरकारी नोकर भरती आहे का ?

Ans – हो हि सरकारी नोकर भरती महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या अंतर्गत घेण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी थेट निवड होणार आहे कि परीक्षा असणार आहे ?

हे पण वाचा:
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 नवी मुंबई महापालिका 12वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 40 हजार | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
PNB Bharti Last Date

Ans – या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून निवड करण्यात येणार आहे.

Que : या भरतीसाठी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो का ?

Ans – नाही या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईनच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Indian Maritime University Bharti 2025 भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 78 हजार | Indian Maritime University Bharti 2025

Que : सदरील भरतीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans – या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 असणार आहे.

हे पण वाचा:
Bank of Maharashtra Bharti 2025 बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरीच्या संधी पगार 32 हजार | Bank of Maharashtra Bharti 2025