अर्बन को-ऑप बँक अंतर्गत 12वी पास ते पदवीधरांना विविध पदांसाठी नोकरी | Urban Co Op Bank Bharti 2024

Urban Co Op Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्हीदेखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास अर्बन को-ऑप बँक अंतर्गत चांगल्या नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि 12वी पास अथवा पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

अर्बन को-ऑप बँक,चिखली अंतर्गत निघालेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे आता शेवटची संधी असणार आहे.सदरील भरतीसाठी उमेदवारांनी केवळ ऑनलाईन (इमेल) आणि ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत.कारण या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिनांक 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही अजूनही या भरतीसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Urban Co Op Bank Vacancy 2024

भरतीचे नाव – चिखली अर्बन को-ऑप बँक भरती 2024

हे पण वाचा:
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitran Latur Bharti 2025 महावितरण अंतर्गत 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी पगार 20 हजार | Mahavitran Latur Bharti 2025

विभाग – खाजगी बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा – जाहिरात पहा

वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)

हे पण वाचा:
DIAT Pune Recruitement 2025 प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे विभाग अंतर्गत 37 हजार पगार सरकारी नोकरी अर्जाची अंतिम मुदत | DIAT Pune Recruitement 2025

अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाईन (इमेल) व ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी,कनिष्ठ लिपिक,वसुली सहाय्यक,शिपाई,ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक

नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर चिखली,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

हे पण वाचा:
IDBI Bank Jobs 2025 IDBI बँक अंतर्गत 0676 जागा पदवीधरांना नोकरी अर्जाचा शेवटचा दिवस | IDBI Bank Jobs 2025

शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ठ अधिकारी : कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार
  • कनिष्ठ लिपिक : कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उमेदवार
  • वसुली सहाय्यक : 12वी पास
  • सुरक्षा रक्षक : 10वी पास
  • शिपाई,ड्रायव्हर : 10वी पास

अर्ज करण्याची मुदत – 08 ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क – नाही

हे पण वाचा:
IOCL Recruitement 2025 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 1770 जागा सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | IOCL Recruitement 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता – चिखली अर्बन कंपनी ऑफ बँक लि.चिखली,सहकार डॉ.शामाप्रसाद मुखर्जी मार्ग,मुख्य कार्यालय,चिखली,बुलढाणा 443201

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – क्लिक करा

हे पण वाचा:
ICSI Bharti 2025 ICSI भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 50 हजार | ICSI Bharti 2025
Urban Co Op Bank Bharti 2024

महत्वाच्या भरती –

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीच्या संधी | Maharashtra Bamboo Vikas Mandal Bharti 2024

डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था अंतर्गत सरकारी नोकरी | DRDO Jobs Notification 2024

हे पण वाचा:
Indian Railway Bharti 2025 10वी पास साठी रेल्वेत मेगाभरती 9970 जागा 25 हजार पगार शेवटचा दिवस | Indian Railway Bharti 2025

हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड अंतर्गत 12वी पास साठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी | HAL Recruitement 2024

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी | Maha Food Bharti 2024

NIACL Recruitement Maharashtra 2024 | न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड पदवीधरांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी

हे पण वाचा:
ASRB Bharti 2025 कृषी वैज्ञानिक विभाग अंतर्गत 0585 जागा पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 56 हजार | ASRB Bharti 2025

ADCC Bank Bharti 2024 | नगर जिल्हा मध्यवर्ती बँक 700 जागांसाठी भरती

पुणे महानगर पालिकेत 681 जागांची भरती ऑनलाईन अर्जप्रक्रिया | CMYKPY Pune Recruitement 2024

Mahapareshan Baramati Bharti 2024 : महापारेषण बारामती अंतर्गत 10वी पास साठी सरकारी नोकरी

हे पण वाचा:
NABARD Mumbai Bharti 2025 नाबार्ड (कृषी व ग्रामीण विकास बँक) अंतर्गत पदवीधरांना सरकारी नोकरी पगार 01 लाख | NABARD Mumbai Bharti 2025

SSC मेगाभरती 39481 जागा सरकारी नोकरी 10वी पास साठी नोकरी | SSC GD Bharti 2024